Saturday, April 25, 2020

पोलीस विभागातील हवालदारापासून ते सर्वोच्च पदापर्यंत क्रमाने कोणकोणती पदे असतात?


  1. पोलीस कॉन्स्टेबल
  2. सिनियर पोलीस कॉन्स्टेबल
  3. पोलीस हेड कॉन्स्टेबल
  4. असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (ASI)
  5. सब इ्स्पेक्टर ऑफ पोलीस (SI)
  6. असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (API)
  7. इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (INS)
  8. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ACP or DSP)
  9. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा अॅडीशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ADL.DCP किंवा ASP)
  10. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस ( DCP किंवा SP)
  11. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SSP)
  12. अॅडीशनल कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (ADL.CP किंवा DIG)
  13. जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (JCP किंवा IGP)
  14. कमिशनर ऑफ पोलीस किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (CP किंवा DGP, राज्य)
  15. डायरेक्टर ऑफ इंटेलीजन्स ब्युरो (DBI, भारत सरकार)
धन्यवाद.

No comments:

Post a Comment