Aadhar website वर आपले आधार कोणत्या बँकेशी link आहे हे पाहता येत नसेल तर आपल्याच Mobile मध्ये * 99 *99# dial केल्यानंतर 1 टाकून आपला 12 अंकी आधारकाडॆ नं. टाकून आपले आधार कोणत्या बँकेशी link आहे हे पाहू शकताे.
आपल्या सर्व स्टाफ ला पण सांगणे।
No comments:
Post a Comment