लखवा (पँरालिसीस)
नागरमुन्नोळी
मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.
" नागरमुनोळ्ळी ता.चिक्कोडी जि.बेळगाव."
चिक्कोडी पासून
१० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये
श्री डाँ .पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाँक्टरआहेत,
ते फक्त लकव्या/ पँरालिसीस वरच औषध देतात,
लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, ते १००% बरा होनारच. पेशंटचे केस पेपर्सचे
फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईंजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो.मी आत्ता परीयेंत ३०-३५ पेशंट पाठवल जे गेले अँब्युलन्स मध्ये पन आले चालत... ते सर्व आता चालतात फिरतात... नाँरमल आहेत
जर कोणाला माहिती हवी असेल तर ते मला कधीही फोन करू शकतात
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.
प्रा.आश्पाक तांबोळी
पोलीस हवलदार मो.7507866612
कसे जानार?
मार्ग-: १
मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी
२
कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी
टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे
शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल-
No comments:
Post a Comment