मित्रांनो, हाय बीपी किंवा उच्च रक्तदाब ही समस्या हल्ली सर्वत्र पहायला मिळते. मधुमेहाच्या जोडीने उच्च रक्तदाब अनेकांच्या घरी वास्तव्यास असलेला दिसतो.हल्ली जमाना झटपट परिणामांचा असल्याने बीपी हाय झालं, की आपण डॉक्टर कडे जातो किंवा अनेकदा डॉक्टरकडे न जाताही केमिस्टच्या सल्ल्याने औषध घेण्याचा प्रकार सर्रास चालतो.
एका गोळीने काय फरक पडतो असं म्हणत, आपण अनेक प्रकारची औषधं सहज घेतली जातात. परंतु मित्रांनो अनेक जणांना या गोळ्या घेऊन सुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येत नाही आणि अशावेळी हे लोक आणखीनच नाराज होतात.
मित्रांनो आपल्या आजाराचं मूळ बहुतेक करून आपल्या जीवन शैलीत झालेला बदल असतो. आपल्या कामाच्या वेळा, झोपण्या-उठण्याच्या, खाण्या-पिण्याच्या वेळा ह्यात होत राहणारा सततचा बदल एका विशिष्ट पातळीनंतर शरीराला झेपेनासा होतो आणि आपण आजारी पडतो.अशावेळी डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेण्याइतकंच आवश्यक असतं.
आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करणं आणि हाय बीपीचा त्रास होऊ नये, बीपी नियंत्रित राहावं ह्यासाठी आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपाय नक्की करून पाहू शकतो. कारण मित्रांनो महागडी औषधे घेऊन सुद्धा जर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नसेल तर अशावेळी मित्रांनो आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले छोटेसे उपाय करून या समस्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो.
तर मित्रांनो आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे मित्रांनो आपली बीपी शुगर यांसारख्या समस्या दूर होतील. त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना पोटा संबंधित ही आजार असतात.
तर मित्रांनो या उपायामुळे पोटा संबंधित सर्व आजार दूर होतील आणि त्याचबरोबर दररोज सकाळी आपले पोट लवकरात लवकर साफ होण्यास सुद्धा मदत होईल. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये रक्त सुद्धा या छोट्याशा उपायामुळे वाढण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो कोणताही उपाय आणि कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला मध आणि अंजीर हे दोनच पदार्थ लागणार आहेत. मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला फक्त एक किंवा दोन अंजीर रात्रीच्या वेळी मधा मध्ये भिजत घालायचे आहेत. त्यानंतर सकाळच्या वेळी या अंजीरांचे सेवन आपल्याला करायचे आहे.
मित्रांनो आपल्या पोटातील जीवजंतू सुद्धा नष्ट करण्याची शक्ती अंजीर मध्ये आहे आणि त्याचबरोबर आपले पोट सुद्धा स्वच्छ राहते. त्याचबरोबर अंजीर मध्ये अनेक असे काही पौष्टिक घटक उपलब्ध असल्याने आपल्या शरीरामध्ये नेहमी शक्ती संचार करण्याचे कार्य अंजीर करत असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम बनते. म्हणूनच अंजीर चा समावेश आपल्या पौष्टिक आहारामध्ये अवश्य करायला हवा.
मित्रांनो हा एक छोटासा उपाय जरी तुम्ही केला तरी तुमची बीपी आणि शुगर कंट्रोल मध्ये राहील आणि त्याचबरोबर आपले पचनसंस्थे संबंधित जे काही आजार आहेत तेही आजार दूर करण्याचे काम हे मेथी दाणे करते. म्हणूनच मित्रांनो याचा उपयोग करून आपण आपल्या पोटासंबंधी सर्व आजार दूर करू शकतो.आपली शुगर आणि बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते. तर मित्रांनो असे हे दोन अत्यंत फायदेशीर पदार्थांचे सेवन तुम्ही नक्की करा.
मित्रांनो तुम्ही दिसायला अत्यंत बारीक असाल,काही खाल्ले तरी अंगाला लागत नाही तर अशावेळी आपले शरीर धष्टपुष्ट बनवण्यासाठी सुद्धा अंजीर मदत करते. म्हणून आपल्याला दिवसभरातून दोन तरी अंजीर खायचे आहे आणि जर तुमचे पोट साफ होत नसेल तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा.
मित्रांनो, जर तुम्हाला शुगर असेल तर अशावेळी मित्रांना तुम्ही हे अंजीर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घालू शकता. मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही मधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजत घातलेले अंजीराचे सेवन सात ते आठ दिवसांपर्यंत नियमितपणे केले तर यामुळे मित्रांनो तुमच्या पोटामध्ये सर्व अडचणी दूर होतील. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये रक्त वाढेल आणि बीपी, शुगर यांसारखेही समस्या लवकरात लवकर दूर होतील.
तर मित्रांनो आणखीन एक उपाय आपण ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी करू शकतो तो म्हणजे रात्रीच्या वेळी मित्रांनो एक ते दोन चमचा मेथी दाणे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे आणि त्याचबरोबर जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला प्यायचं आहे.
मित्रांनो हा एक छोटासा उपाय जरी तुम्ही केला तरी तुमची बीपी आणि शुगर कंट्रोल मध्ये राहील आणि त्याचबरोबर आपले पचनसंस्थे संबंधित जे काही आजार आहेत तेही आजार दूर करण्याचे काम हे मेथी दाणे करते. म्हणूनच मित्रांनो याचा उपयोग करून आपण आपल्या पोटासंबंधी सर्व आजार दूर करू शकतो.आपली शुगर आणि बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते. तर मित्रांनो असे हे दोन अत्यंत फायदेशीर पदार्थांचे सेवन तुम्ही नक्की करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment