Wednesday, October 6, 2010

माझे प्रकाशन






कव्हर आणी मागची बाजू

पहिले पेज


दुसरे आणि तीसरे पेज



माई सिंधुताई सपकाल यांचा हस्ते पुण्यात पुस्तकाचे प्रकाशन

मनापासून (हर्ष) ला शाल देताना माई म्हणाल्या
"मायेच पांघरून आहे माझ्या लेकरासाठी त्याला थंडी वाजू नये म्हणून.."

4 comments:

  1. या उबदार प्रकाशन वृत्तामुळे खूप हर्ष झाला
    तुमच्या जीवनात अशा उत्तम घटना वारंवार
    घडोत हि शुभेच्छा
    प्राचार्य राम म्हात्रे
    ८.१०.२०१०

    ReplyDelete
  2. हर्ष..
    खूप मोठा हो...इतका मोठा की आमच्या माना उंचावतच जातील.
    तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा....


    ममता...

    ReplyDelete
  3. Harshavardhan Jumle Saaheb good work



    Shweta amb

    ReplyDelete
  4. हर्ष तुझी स्तुति करावी तेवढी थोडीच आहे ... तुला असच यश मिळत रहावो हीच श्री चरणी प्रार्थना... आणि भुपेष तुझही अभिनंदन तू सुद्धा छान काम केल आहेस... असाच पुढे जात रहा.

    ReplyDelete