Sunday, December 8, 2019
व्यवसाय हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
Monday, October 7, 2019
✅हार्ट अटॅक..???
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के ब्लॉकेजेसना
काढून टाकणारे
पिंपळाचे पान...💚
15 पिंपळाची पाने
जी गुलाबी नसावीत,
पण हिरवी,
कोवळी,
चांगली वाढलेली असावीत...
प्रत्येक पानांचे
वरचे टोक
व
खालचा जाड देठ
पानाचा थोडाश्या भागासकट
कापून टाका,
मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या.
एका भांड्यात
ही पाने
व
एक ग्लास पाणी घालून
मंद आचेवर उकळत ठेवा.
जेव्हा पाणी (1/3)
एक त्रितीयांश उरेल
तेव्हा
उकळवणे बंद करा
व
गाळून घ्या...
नंतर थंड जागी ठेवा.
झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕
हा काढा
'तीन भागात'
प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.
💔हार्ट अटॅक नंतर
लागोपाठ पंधरा दिवस
अशा प्रकारे
पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते💝
व
पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...
ह्रदय विकारी व्यक्तींनी
ह्या ईलाजाचा प्रयोग
अवश्य करून पहावा..
यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात
ह्रदयाला शक्ति
आणि
शांती देण्याची
अदभूत क्षमता आहे..!
💚ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस
सकाळी 8.00वा.,
11.00वा.,
व
2.00वा.
म्हणजे दर तीन तासांनी
घ्यावयाचे आहेत....
💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये.
हलका,
पाचक नाश्ता
किंवा
आहार केल्यानंतरच
काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या
पंधरा दिवसांत
तळलेले पदार्थ,
भात व्यर्ज आहेत...
तसेच
मांस,
अंडी,
दारु,
धुम्रपान
पूर्णतः बंद करावीत...
मीठ
व
तेलकट पदार्थ
सेवन करू नये...
💖डाळींब,
पपई,
आवळा,
लसूण,
मेथी,
सफरचंद,
मोसंबी,
रात्री भिजवलेले काळे चणे,
गुगूळ,
मनुका,
दही,
ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"
🙏
भगवंताने
पिंपळाचे पान
💚
ह्रदयाच्या आकाराचे
कां बनविले आहे..?
💝💝💝💝💝
💝💝💝💝💝
💝💝💝💝💝
हे आर्टीकल
आपल्या पर्यंत
डॉ.उदय सोनवणे (मुंबई )
यांनी पाठवले आहे..!!!
🌴 आरोग्य वार्ता🌴
"पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर -
शरीरातील उर्जेला Activate
करतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -
ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -
पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -
हार्ट अटैक पासुन वाचवतो.
चांगला मैसेज आहे.
जरुर फॉरवर्ड करा..
🌴🍃🌴🍃 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीत दुखायला लागले, हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंत जाणवत असेल तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेल आणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करू शकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा. प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात ऑक्सिजनमिळतो. अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च जरा चांगल्या कामासाठी
- डॉ. उदय सोनवणे (मुंबई ) plz shar msg 5 group la कोणाच तरी जीव वाचेल
Thursday, August 22, 2019
*माणूस “मागे” असण्याची २३ कारणे…
*माणूस “मागे” असण्याची २३ कारणे…
आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून…
1. कमी प्रवास
प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.
2.अति राजकारण
सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष.
3.दोनच हात कमावणारे
सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे.
4.सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला –
कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.
५) खोटं बोल पण रेटून बोल –
सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत.
६) आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष –
आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, थातुरमातुर उपचार केले जातात. योग्य आहार नाही, व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. भरपूर पैसा व्यसनातच संपतो.
७) आर्थिक निरक्षरता –
पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते.
८) दूरदृष्टीचा अभाव –
पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात.
९) ऐतिहासिक स्वप्नात –
अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. जास्तीजास्त वेळ फेसबुक व्हाट्सएप वर कोणी कधी काय केले ते शोधत फिरतो, आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो, तेव्हा सत्य आणि सध्याच्या परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे.
१०) गृहकलह, कोर्टकचेरी –
गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.
११) समाज अर्थपुरवठा पद्धत –
नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही.
आता तर सरकार ने नवीन व्यावसायिकांसाठी 5 लाखांपर्यंत कर्जयोजना सूरु केली आहे, ज्यात बिना गैरेंटी कर्ज उपलब्ध आहे, पण त्याबद्दल काहीच माहिती करून घेत नाहीत.
१२) जनरेशन गॅप –
खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही.
१३) ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट –
प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार…. व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो.
१४) धरसोड वृत्ती –
हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी… कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती…हे काम केले तर लोकं काय म्हणतील??? अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.
१५) कष्टाची लाज –
विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरातही कामं करण्यास लाजं वाटते.
१६) फालतू बाबींना महत्व –
एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला… पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, होर्डिंग ववर नाव माही टाकले, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे.
१७) दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद –
भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात…मित्रांचे व्यवसायात नुकसान झाले, बरं झालं मी आधीच सांगत होतो नको करू, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे “आश्चर्य”…!!! मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे…!!!
१८) इंग्रजी कच्चे –
मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून इंग्रजीवर राग दाखवून काही होणार नाही.
१९) संवादकौशल्याचा अभ्यास –
जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.
२०) चाकोरी मोडत नाही –
अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी – पंचायत – ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.
२१) जाती प्रथा –
(फालतू प्रथा) 21व्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म – पंथ – जात – पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही. आणि याचा फायदा इतरांना होतो.
अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला; स्वतःची एक व्यक्ती म्हणून दमडीची अचीव्हमेंट नसताना; चक्क अभिमान वाटतो.
२२) वेळेची किंमत –
वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.
२३) ग्राहकाला किंमत न देणे –
ग्राहक म्हणजे राजा समजला जातो पण अपल्याकडे तसे होत नाही, ग्राहकाला समोर रुबाब दाखवणे, तसेच ऐन कामाच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवणे आणि ग्राहकाला दिलेलं वेळ न पाळणे, 10 ची वेळ सांगून 11 ला पोचणे, याने ग्राहक सुद्धा निसटतो. आणि आपला रेफरन्स पुढे कोणाला देत नाही.
Tuesday, August 13, 2019
सरकारी योजना
अनेक कुटुंबे वृत्तपत्र वाचत नसल्याने त्यांना घरात आजार होऊनही त्यांना राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यावा हे माहित नसते.त्यामुळे त्यांना दागदागिने विकावे लागतात.यासाठी गोरगरीब रुग्णांना कळण्याकरिता खालील मेसेज शेअर करावा.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही आता 1जुन2017 पासुन नाव बदलुन महात्मा फुले जीवनदायी योजना करण्यात आले आहे.
या आरोग्य योजने मार्फत जाणाऱ्या पेशन्ट ला योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ,औषधे,जेवण व प्रवास खर्च दिला जातो. (1,50000)
971 प्रकारच्या कुठल्याही शस्त्रक्रिया खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत होत असतात.2,50,000 पर्यंत किडनी रोपण साठी शस्त्रक्रिया मोफत होते परंतु 1 किडनी जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराकडुन द्यावी लागते.
कुठल्याही रुग्णालयात जाताना पिवळे ,केशरी,अंत्योदय व अन्नपुर्णा रेशनकार्ड ची गरज असते.त्याचप्रमाणे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड प्रत्येक जिल्हांची आजाराप्रमाणे नेमलेल्या खाजगी व शासकीय रुग्णालयाची यादी टोल फ्रि क्रमांक 18002332200 या क्रमांकावरती फिरवल्यास आपल्याला माहीती मिळु शकते.
या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड अंत्योदय व अन्नपूर्णाया रेशनकार्डची गरज असुन मतदान कार्ड किंवा आधार कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा शासनाने नेमणूक केलेल्या खाजगी व शासकीय रूग्णालयात राजीव गांधी आरोग्यमित्र या काउन्टर वर नोंदणी केल्यानंतरच मोफत शस्त्रक्रिया केली जाते तसेच औषधे , जेवण व प्रवास खर्चही मोफत दिला जातो शासनाचा टोल फ्री नंबर- 18002332200 या टोल फ्री नंबर वरती प्रत्येक जिल्ह्याच्यी रुग्णालयाची माहिती मिळू शकते.
971 प्रकारच्या आजार व उपचार या योजनेंतर्गत मोफत असून ( कॅन्सर, ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, मनक्याचा आजार, हाडांची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा आजार, प्लास्टिक सर्जरी, पित्त पीशवीची शस्त्रक्रिया, ब्रेन ट्युमर, भाजने, गुढग्यांची शस्त्रक्रिया, अॅपॅंडीक्स, हरनिया गर्भपीशवीची शस्त्रक्रिया, ह्रदयाला वॉल बसवणे, ह्रदयाला पेसमेकर बसवणे , पोटातील आतड्यांची शस्त्रक्रिया, तसेच कान नाक घश्याची शस्त्रक्रिया इत्यादी )सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येतो.
कुठल्याही रुग्णांनी कावीळ याआजाराचे निदान झाल्यास गावठी उपचार न करता डॉक्टरांच्या सल्याने रक्त तपासनी करून औषधे व गोळ्या घ्याव्यात कावीळ चे जंतु कीडणी मध्ये सुक्ष्म प्रमाणात राहील्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्त तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधे घ्यावीत
कुठल्याही रुग्णालयात जाण्या अगोदर आपली होणाऱ्या शस्त्रक्रियेची त्या रुग्णालयाला परवानगी आहे याची खात्री केल्यानंतरच त्या रुग्णालयामध्ये जाण्यात यावे नाहीतर रुग्णालयाला परवानगी नसलेल्या शस्त्रक्रियेसाठी हजारो रूपयांची मागणी करून गरिबांना लुटत असतात,
अनेकांचे संसार आर्थिक परीस्थितीमूळे उध्वस्त होत होते याला आता या योजने मुळे आळा बसला आहे.
सर्वांना माहिती होऊ द्या
👨🏻⚕महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना👨👩👧
सविस्तर माहिती साठी संपर्क
निरंजन आहेर
9833638989
अलर्ट सिटीजन फोरम - मुंबई
Saturday, August 10, 2019
जीवनाचं कटू सत्य
💥💥💥💥जीवनाचं कटू सत्य
very nice Lines 💥💥💥💥💥
👉🏿2 कोटीचा बंगला
👉🏿त्यात तोंड दिसावं
अशी फरशी
👉🏿फरशीवर मखमली
गालीचा
👉🏿नेत्रदिपक रोषणाई
आणि झुंबर
👉🏿डोळ्याचं पारणं
फिटणारं फर्निचर
*आयुष्यभर कष्ट करून उभारलेल्या इमल्यातून "मेल्यावर" तासात उचलण्याची नातेवाईकांचीच घाई*
🔥
👉🏿 बंगल्यात
झोपायला
👉🏿मास्टर बेडरूम !
👉🏿त्यावर लुसलुशीत
गादी !
👉🏿झगमगीत मँचिंग
बेडशीट !
*"शव" दवाखान्यातून घरी आणाल्यावर जुनी-पुराणी लोखंडी खाट, त्यावर फाटकच बेडशीट,कव्हर फाटलेली मळकीच उशी*
🔥
👉🏿बंगल्यातल्या
देव्हाऱ्यात चांदीचे
निरंजन, सुगंधी
अगरबत्ती,सुवासिक
धुप....
*शवाशेजारी शेवटी लावतात जुनं "पितळच" निरांजन अन् पाच रूपयांचीच "अगरबत्ती"*
🔥
👉🏿 2 कोटीच्या
बंगल्यात 5 लाखाचं
बाथरूम,त्यात
आंघोळीला टबबाथ,
गरम पाण्याचा शाँवर,
सुंगधी साबण आणि
शांपू,चारी बाजूंनी
आरशे.....
*महागडी बाथरूम बांधली तरी !*
*शेवटी तुम्हाला उपयोग शून्यच!*
🔥
👉🏿शेवटचा कार्यक्रम
बघा....!
तुमचं आंघोळीचं
पाणीसुध्दा ओलांडू
नये असा
कारभाऱ्यांचा आदेश
आंघोळीचं पाणी तापतयं उघड्यावर,
?"शेवटची" आंघोळ
"रस्त्यावर"
आंघोळीच्या साबणाची
पाच रूपयाचीच वडी!
असं कोणी म्हणत नाही
त्याची शेवटची आंघोळ
शाँवरखाली होऊ देत !
आयुष्यभर वापरता ब्रँडेड कपडे,शेवटच्या क्षणी ठरलेला ड्रेस,
नका महागाईचा आणू
असे होते फर्मान!
मांजरपाटचा तीन बटणी शर्ट,नाडीचाच "लेंगा",आयुष्यभर घातली हँट,तरी गांधी बाबाचीच टोपी....
असं कोणाला वाटत नाही की जन्मभर ब्रँडेड कपडे वापरलेत,ब्रँडेडच आणा ! त्यानचं कमावलयं !
🔥
👉🏿दारात 40 लाखाची गाडी,त्यावर चालक ड्रेसधारी,ऐटीत बसून पुढे,लोकांना हात हातवारे करी,
४० लाखाच्या गाडीचा
शेवटी तुम्हाला उपयोग शून्य......
स्मशानात जाताना
पालिकेचीच गाडी नि
पालिकेचाच चक्रधारी........!
असं कोणी म्हणालेलं
मी ऐकले नाही की
आयुष्यभर 40 लाखाच्या गाडीत फिरला, त्यातूनच
स्मशानात घेऊन जा !
🔥🔥
*राजा असो वा रंक, गरीब असो वा श्रीमंत,*
*एकसारखीच "वारी"*
*चारच खांदेकरी !*
आणि
*एकच "मडक" धरी !!*
*एखाद्याच्या वाट्याला "चंदन"*
*कोणा मिळे "बाभळ"*
*कुणाच्या नशीबी "तुपाचा" मारा,*
*कोणावर "पडे" राँकेलचा "फवारा"*
*रक्षाचा रंग मात्र राखाडी.....!!*
🔥
😩
स्मशानातलं ठरलेले "डायलाँग" -
काय आहे या जीवनात
मोकळं यायचयं !
मोकळचं जायचयं !!
कोट्यावधी कमावले !
पण
बरोबर काय घेऊन गेला !!
💐
मित्र हो !
मी एवढ्यासाठी हे मांडतोय की माणसानं जरूर कमवावं, माणसानं जरूर अलिशान बंगले बांधावेत !
माणसानं जीवन
सुखा-समाधानानं जगावं,
जीवनातल्या सुखांचा
पुरेपुर आनंद लुटावा !
💐
पण
मालमत्ता ऐवढीही जमवू नये की त्यातून पुढच्या पिढीत वाद-विवाद पेटतील !
*माझा बंगला झाला, माझ्या मित्राचा व्हावा, अशी विचारधारा ठेवा....!*अनाथांचे "नाथ" बना !
*गोर-गरीबाला मदत करून त्यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करा !
*जीवनात एखादं काम असं करा की तुमची पुढची पिढी "याद" करील !🔥💐🔥💐🔥💐🔥
*ज्याला हे समजले त्याला जीवनातलं रहस्य समजले !*
*अशा पध्दतीने वागेल तो खरा माणूस !!*
* मित्रांना पाठवा !*
* Think over it,,,,,,,,,,,,,,,,,
🔥🔥🔥💐💐🔥🔥🔥
काश्मीर
सद्य परिस्थितीमध्ये 'काश्मीर हे नक्की कोणाचे?' याबद्दल अनेकांना कुतुहल व औत्स्युक्य वाटत असेल.
तर काश्मीर आहे काश्यप ऋषींचे. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासुन. 'काश्यपः मीर' !
संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. काश्यप हे सद्य वैवस्वत मन्वंतरातील सप्तॠषींपैकी एक. काश्यप गोत्री लोक ही काश्यपांची संतती आहे.
प्रजापती दक्षांच्या तेरा कन्यांचा विवाह काश्यपांसोबत झाला होता. देवता, दानव, यक्ष व नाग हे सर्व काश्यपाचीच संतती आहेत.
मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते. भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे, हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी सतीला हे सरोवर आंदण दिले तेव्हापासुन या सरोवराला 'सतीसार' हे नाव पडले.
जलोद्भव नावाच्या दुष्ट दैत्याने या सरोवराचा आश्रय घेऊन परिसरातील लोकांना त्रस्त करून टाकले होते. परिसरातील लोकांनी काश्यप ऋषींना जलोद्भवाच्या क्रौर्याची व आतंकाची माहिती देऊन त्यांना यातुन वाचवण्याची प्रार्थना केली. काश्यपांनी त्यांच्या नाग वंशीय 'अनंत नाग' नावाच्या मुलाला बोलावून जलोद्भवाचा आतंक संपवण्याची आज्ञा केली. त्यांनी सरोवरातील पाणी सोडुन देऊन सरोवर कोरडे करायचे व त्यामुळे उघड्यावर पडलेल्या जलोद्भव दैत्यास भगवान श्री विष्णूंच्या हातुन मारावयाची नीती आखली.
याच नीतीनुसार सरोवराच्या पश्चिमेला 'वराहमुख' (सध्याचे बारामुल्ला) नावाची दरी (घाटी) खोदुन त्याद्वारे सरोवरातील सर्व जल सर्व बाजूंना जमिनीने वेढलेल्या सागरात वहावुन देण्यात आले. या सागराचे नाव होते 'काश्यप सागर' (सध्याचा कॅस्पियन सी). स्वतःचे जल संरक्षण नाहीसे झाल्याचे बघुन जलोद्भव दैत्य सरोवराबाहेर उघड्या मैदानात आला तेव्हा श्री विष्णूंनी त्याचा वध केला.
कोरड्या पडलेल्या या सरोवराच्या ठिकाणी मग वेद उपनिषद आदी शास्त्रांचे अध्ययन केंद्र विकसीत झाले. ज्या जागेत अशा अतिशय समृद्ध संस्कृतीचा उगम व विकास झाला त्या जागेवर वसलेल्या नगराचे नाव आहे 'श्रीनगर'. काश्यपांच्या 'अनंत नाग' नावाच्या मुलाने श्रीनगरच्या बाजूलाच अजून एक शहर वसवले होते जिथे आज 'अनंतनाग' जिल्हाचे मुख्यालय आहे व त्या नगराचे नाव आजदेखील 'अनंतनाग' आहे.
श्रीनगर हे लवकरच भरभराटीस व प्रसिद्धीस आले. देवी गौरी व गणेश हे नियमितपणे इथे येत असत. गौरींच्या येण्याचा मार्ग 'गौरी मार्ग' म्हणजेच आजचे 'गुलमर्ग' म्हणुन ओळखल्या जातो. कल्हणाने 'नीलमत पुराणाच्या' संदर्भाने लिहीलेला 'राजतरंगिणी' हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा प्रमाणग्रंथ मानल्या जातो. जगभरातील विद्वान काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी याच ग्रंथाचा संदर्भासाठी वापर करतात.
ब्रिटीश पुरातत्वविद एम् ए स्टेन यानी राजतरंगिणीचा तीन खंडांमध्ये सरल आंग्ल अनुवाद केला आहे.
काश्मीर नक्की आहे तरी कोणाचे?
काश्मीर हे काश्मीरची अधिष्ठात्री देवी देवी शारदेचे आहे.
"नमस्ते शारदा देवी, काश्मीरपूरवासिनी,
त्वमहे प्रार्थये नित्यम् विद्यादानीच देहिमे".
शारदादेवीला काश्मीरपुरवासिनी म्हटले आहे. काश्मीरी भाषेच्या लिपीला 'शारदा' म्हटले जात असे व काश्मीरातील अध्ययनाच्या अनेक केंद्राना 'शारदा पीठ' म्हणत असत. संपूर्ण काश्मीरलाच कधी काळी 'शारद देश' म्हणुन ओळखल्या जायचा.
आठव्या शतकात आद्य शंकराचार्य काश्मीरला आले तेव्हा काश्मीर हे शैव संप्रदायाचे प्रमुख केंद्र होते. गोपालाद्री पर्वत शिखरावरच आद्य शंकराचार्यांनी शिव व शक्तीच्या एकरूपतेचे वर्णन करणाऱ्या 'सौंदर्य लहरी' ची रचना केली. त्या टेकडीलाच आज 'शंकराचार्य टेकडी' म्हणुन ओळखले जाते.
सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या कृष्णगंगा नदी काठी असलेल्या शारदा मंदिराचे सौंदर्य बघुन शंकराचार्यांना तुंगा नदीच्या तीरावर वसलेल्या शृंगेरी येथे तसेच मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली.
शृंगेरीच्या मंदिरातील शारदेची चंदनाची मुळ काष्ठमूर्ती (विग्रह) काश्मीरमधुनच आणण्यात आली आहे.
आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसहित काश्मीरात फिरत असताना एक प्रसंग घडला. एका काश्मीरी पंडित जोडप्यानी शंकराचार्यांना काही दिवसांसाठी त्यांचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना केली.
शंकराचार्यांनी त्यांची प्रार्थना मान्य करण्यापूर्वी ते व त्यांचा शिष्य परिवार स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खातील ही अट घातली. ही अट ऐकून त्या जोडप्याला त्यांच्या आदरातिथ्याबद्दल शंका घेतल्यासारखे वाटले परंतू त्यांनी ही अट मान्य केली. सायंकाळी पाकसिद्धीसाठी आवश्यक तो शिधा व इंधनादी देऊन यजमान दाम्पत्य निद्रीस्त झालं. परंतू या सर्वांसोबत ते अग्नी प्रज्वलित करण्यासाठी काही सामान द्यायचे विसरले होते. शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना यजमानांना त्रास देण्याची मनाई केली व त्या रात्री ते काहीही न खाताच झोपलेत.
दुसऱ्या दिवशी शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.
शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.
रामानुजाचार्यांनी अकराव्या शतकात काश्मीरला भेट दिली. केवळ काश्मीरातच उपलब्ध असलेल्या 'ब्रह्मसुत्रां'चा अभ्यास करून 'श्रीभाष्य' लिहीले. रामानुजांना तो ग्रंथ ग्रंथालयात केवळ वाचण्यासाठी बघण्याची अनुमती मिळाली होती. तिथे कोणतेही टिपण काढण्याची त्यांना अनुमती नव्हती.
रामानुजार्य व त्यांचे शिष्य कुरूत्थलवर प्रतिदिनी ग्रंथालयात जाऊन अक्षर अन् अक्षर पाठ करून घेत. शारदापीठात परतल्यावर सगळे पाठांतर आठवून त्यांनी ग्रंथरचना केली. असे तीन महिने त्यांनी पाठांतर करून व आठवुन 'श्रीभाष्य' ग्रंथ पूर्ण केला. हाच 'श्रीवैष्णवां'चा आद्यग्रंथ आहे.
काश्मीरची अधिष्ठात्री विद्येची देवी श्री शारदा प्रसन्न होवून रामानुजांसमोर प्रकटली व तिने त्यांना हयग्रीवाचे शिल्प आशीर्वाद म्हणुन दिले.
काश्मीर आहे तरी कोणाचे?
तर काश्मीर आहे भट्ट पंडित व विद्वानांचे.
नीलमत पुराणानुसार काश्मीरला 5100 वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. काश्मीरची सगळी लोकसंख्या हिंदू व बौद्ध होती.
जगभर इस्लामी आक्रमक एक एक प्रदेश पादाक्रांत करत असताना लोहाणा वंशाच्या शूर राजांनी भारताच्या पश्चिमी सीमांचे त्यांच्या आक्रमणापासुन यशस्वी संरक्षण केले होते. हे लोहाणा प्रभू रामांचे पुत्र राजा लव यांच्या सैन्यातील खड्गवीर होते. आजचे लाहोर हे रामायण काळातील 'लवपुरी' होते.
जे इतिहास विसरतात त्यांच्यावर इतिहासाच्या पुनरावृत्तीचे दुर्भाग्य ओढवते.
विंग कमांडर सुदर्शन यांच्या मुळ इंग्लीश लेखाचा मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी