Tuesday, July 26, 2022

दरवर्षी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना का केली जाते…? बहुतेक गणपतीची प्रतिष्ठापना करणाऱ्यांना त्याचे खरे कारण अजूनही माहीत नाही….!

आपल्या धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना केली आहे. पण महाभारतासारखे महाकाव्य लिहिणे महर्षी वेदव्यास यांच्या अखत्यारीत नव्हते. म्हणून त्यांनी श्री गणेशजींची पूजा केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली. सर्व सनातन धर्मवासी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना करतात. पण गणपती बसवणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे ज्यांना त्याच्या उद्देशाची किंवा कारणाची योग्य माहिती आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला येथे गणपतीच्‍या स्‍थापनेबद्दल काही अतिशय महत्‍त्‍वाच्‍या गोष्‍टी सांगणार आहोत. महर्षी वेद व्यास यांच्या प्रार्थनेनंतर भगवान गणेशाने लेखन सुरू केले. वेद व्यासांच्या प्रार्थनेनंतर गणपतीजींनी संमती दिली आणि रात्रंदिवस लेखनाचे काम सुरू झाले. त्यामुळे गणेशजींना थकवा येणे तर साहजिकच होते, मात्र या काळात त्यांना पाणी पिण्यासही मनाई करण्यात आली होती.

त्यामुळे गणपतीच्या शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी वेद व्यासांनी त्याच्या अंगावर मातीची पेस्ट लावून भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली. मातीचा लेप कोरडा केल्यावर गणेशजींचे शरीर ताठ झाले. यामुळे गणपतीच्या नावांपैकी एक नाव पार्थिव गणेश देखील ठेवण्यात आले. महाभारताचे लेखन कार्य 10 दिवस चालले आणि अनंत चतुर्दशीला लेखन कार्य पूर्ण झाले.


गणपतीचे वाढते तापमान पाहून वेद व्यास यांनी हे काम केले – वेद व्यासांनी पाहिले की, गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे आणि त्याच्या अंगावरील मातीचा लेप सुकून खाली पडू लागला आहे. गणपतीची अशी अवस्था पाहून वेद व्यासांनी त्याला पाण्यात टाकले. या दहा दिवसांत वेद व्यासांनी गणेशाला विविध पदार्थ खाण्यासाठी दिले. तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा सुरू झाली.

यामुळेच या दहा दिवसांत गणपतीला त्याच्या आवडीचे विविध पदार्थ अर्पण केले जातात. गणेश चतुर्थीला काही ठिकाणी दंड चौथ असेही म्हणतात. गुरु शिष्य परंपरेनुसार या दिवसापासून विद्याध्यान सुरू होत असे. या दिवशी लहान मुलेही काठीने खेळतात. गणेशजींना रिद्धी-सिद्धी आणि बुद्धीचे दाता देखील मानले जाते. त्यामुळे काही भागात याला दंड चौथ असेही म्हणतात.

विसरुनही घरात ठेवू नका अशी गणपतीची मूर्ती, प्रतिष्ठापना करतानाही घ्या ही खबरदारी – भगवान गणेश हे सुख, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. वास्तूनुसार घरामध्ये गणपतीची मूर्ती बसवण्यापूर्वी अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया की घरात गणेशजीची प्रतिष्ठापना कुठे आणि कशी करावी..!

दिशा लक्षात ठेवा – घराच्या ईशान्य कोपर्‍यात गणेशजींची प्रतिष्ठापना करणे सर्वात शुभ असते. पूजेसाठी घराचा ईशान्य कोपरा उत्तम आहे. तसेच घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला गणेशजी ठेवू शकता. मूर्ती ठेवताना परमेश्वराचे दोन्ही पाय जमिनीला स्पर्श करत आहेत याची नोंद घ्यावी. घराच्या दक्षिण दिशेला गणपती कधीही ठेवू नये. घरात जेथे प्रार्थनास्थळ असेल तेथे शौचालय किंवा घाण नसावी.

गणेशजी बसलेले असू नयेत – जर तुम्हाला तुमच्या कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी गणेशजींची मूर्ती ठेवायची असेल तर नेहमी लक्षात ठेवा की ती गणपतीच्या बसलेल्या स्थितीत असू नये. गणपती बसण्याची योग्य जागा तुमच्या घरात आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. गाईच्या शेणापासून बनवलेला गणपती खूप शुभ मानला जातो. त्यांना घरात ठेवल्याने घरात कधीही दुःख येत नाही.



गणेशजींच्या सोंडेची काळजी घ्या – घरात नेहमी तोच गणेश आणा ज्याची सोंड डावीकडे झुकलेली असेल. तुमच्या घरी गणेशाची एकच मूर्ती ठेवा. त्यांची पत्नी रिद्धी-सिद्धी यांना दोन किंवा अधिक गणेशजी ठेवल्याचा राग येतो. मूर्ती कशा प्रकारची असावी – स्फटिकाची गणेशजी घरात ठेवल्याने सर्व वास्तुदोष दूर होतात. लहान स्फटिकाचा गणपती तुम्ही घरात ठेवू शकता.

दुसरीकडे, हळदीपासून बनवलेले गणेशजी तुमचे नशीब चमकवतात. हळदीचा गणपती घरात ठेवल्याने भाग्य कधीच साथ सोडत नाही. मोदक आणि उंदीर असणे आवश्यक आहे – जेव्हा कधी गणेशजींची मूर्ती घेण्यासाठी जाल तेव्हा तीच मूर्ती घरी आणा ज्यामध्ये मोदक आणि गणेशजींचे वाहन देखील उंदीर आहे, अन्यथा ती मूर्ती अपूर्ण राहील.

तुम्ही गणेशजींना लाकडी टेबलावरही ठेवू शकता आणि त्यांच्या चरणी तांदूळ अर्पण केल्याने तुमचे नशीब तुमच्यावर कृपा करू लागेल. पिंपळाच्या झाडाखाली ठेवा- गणपतीला पीपळ, आंबा आणि कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मकता येते. तुमच्या घरात किंवा बाहेर एखादे झाड असेल तर तिथे गणेशाची प्रतिष्ठापना करू शकता.

या ठिकाणी मूर्ती ठेवू नका – गणपतीची मूर्ती घराच्या त्या कोपऱ्यात कधीही नसावी, झोपताना तुमचे पाय ज्या बाजूला राहतात, त्या कोपऱ्यात कधीही ठेवू नका. गणेश जवळ किंवा पायऱ्यांखालीही ठेवू नका कारण त्याच पायऱ्यांवरून तुम्ही चालत असता त्या ठिकाणी अंधार असतो. असे करणे म्हणजे श्रीगणेशाचा अपमान होईल.


Tuesday, February 1, 2022

फुटाणे सोबत हा पदार्थ खा, मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही, पित्त, बीपी, सर्दी खोकला आयुष्यात गोळी लागणार नाही.

 फुटाणे सोबत हा पदार्थ खा, मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही, पित्त, बीपी, सर्दी खोकला आयुष्यात गोळी लागणार नाही..


https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fviraltodaytimes.com%2Ffutane-sobat-ha-padartha-kha%2F%3Ffbclid%3DIwAR2cNiHRypRV4yhqY3rWMuAERxuVOvUAVSshnFs_HSDYVRKhou-0259KBGQ&h=AT3MEWBlJ_2fq8-H1JHilyq0HU0lef-5IQyZoXYAHDmZszaMByQon8lZ4H0zkoBXGB7NqtydEa-vwPEyNN_YLzR1tuLpClpO86iJ_k5vBqtpmqju-SjQCUUOwEpqiNpAVl5k59p5Dd1Dtael6A&__tn__=%2CmH-R&c[0]=AT2nPacbFSsKRhYIcPRx4M00JBumxOpWGRaVhNaOJ7n_9LhYYTRpjILxjk_cKexPySRtnmRnNh677519tymRcECWoQJo4Z717-EP_ia1An6vDGw3Nd9lpG7i5hrKIYVrWRJZRXBnWZcFEGRPsUc6ORCYVw2uA9RzeXSLFOyzpjqZrCnvLsRBCckMmzKNUZVhq1LwRwltl-51_g



Thursday, June 17, 2021

साप चावल्यावर औषध

ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो. त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे. तुम्ही काय करू शकता...?* 👍 👍 👍

*➖ एक मेडिसीन 💊 तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता. हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं नाव आहे, NAJA 200 ( N A J A ) हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे.*
*➖ NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे. त्या सापाचं नाव आहे "क्रॅक" 🐍 या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष उतरवण्यासाठी कामात येतं.*
*➖ या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब 💧 तीनदा 💦 टाकून सोडून द्यावे*.

*बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो.* 👍 👍 👍

*मित्रांनो आपल्या गावाकडील मंडळींना नक्की शेअर करा.* 🙏 🌹
*संकलित लेख अग्रेशित ( Forworded From Whatsapp Groups ) मार्गाने आलेला आहे.*

Monday, May 3, 2021

🌷 *ह्रदय रोग* 🌷


🌷 *ह्रदय रोग* 🌷
😳 *ह्रदय रोग में २ चम्मच शहद, १ चम्मच नींबू का रस  पीने से तुरंत ह्रदय रोग में आराम होता है l  अथवा अदरक के रस में समान मात्रा में पानी मिलाकर पियें  |*
🌿 *ह्रदय में पीड़ा हो, हार्ट अटैक का भय हो तो तुलसी के ८-१० पत्ते, २-३ काली मिर्च चबा के पानी पी लें l  जादूई असर होगा  |*
🌿 *१०-२० तुलसी के पत्तों का रस गर्म करके, गुनगुने पानी में पियें और तुलसी के पत्तों को पीस कर उसका ह्रदय पर लेप करें |*
🙏🏻 
  


Wednesday, December 30, 2020

सद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू?

सद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू?

  • रेहान फझल
  • बीबीसी प्रतिनिधी
सद्दाम हुसैन

सद्दाम हुसैनना 30 डिसेंबर 2006 साली फाशी देण्यात आली. सद्दाम हुसैन यांच्या सुरक्षेसाठी बारा अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले होते.

हे बारा सैनिक त्यांचे आयुष्यभराचे मित्र झाले नाहीत, पण त्यांचे शेवटच्या काळातले सोबती नक्की होते.

सद्दाम यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या 551 मिलिट्री पोलिस कंपनीतून निवडल्या गेलेल्या सैनिकांना 'सुपर ट्वेल्ह्व' म्हणून ओळखलं जायचं.

या बारा सैनिकांपैकी एक असलेल्या विल बार्डेनवर्पर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. 'द प्रिझनर इन हिज पॅलेस, हिज अमेरिकन गार्ड्स, अँड व्हॉट हिस्ट्री लेफ्ट अनसेड' नावाच्या पुस्तकात त्यांनी सद्दाम हुसैन यांच्या शेवटच्या दिवसांबद्दलची माहिती दिली.

विल बार्डेनवर्पर
फोटो कॅप्शन,

विल बार्डेनवर्पर

सद्दाम हुसैन यांना फाशी देणाऱ्या लोकांच्या ताब्यात दिल्यानंतर सद्दाम यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सर्व सैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले होते, असं बार्डेनवर्पर यांनी म्हटलं आहे.

'सद्दाम आजोबांसारखेच वाटायचे'

बार्डेनवर्पर यांनी अॅडम रोजरसन या आपल्या साथीदाराचा हवाला देऊन लिहिलं आहे, "आम्ही सद्दाम यांना कधीच मनोविकृत मारेकरी म्हणून पाहिलं नाही. ते आम्हाला आमच्या आजोबांप्रमाणे वाटायचे."

सद्दाम यांच्यावर आपल्या 148 विरोधकांच्या हत्येचा आदेश देण्याबद्दल खटला चालविण्यात आला होता.

सद्दाम यांचे शेवटचे दिवस हे इराकमधील तुरूंगात अमेरिकन गायिका मेरी जे ब्लाइजा यांची गाणी ऐकण्यात गेले. त्यांना त्यांच्या एक्सरसाइज बाइकवर बसायला आवडायचं. ते या बाइकला 'पोनी' म्हणायचे.

त्यांना गोड खायला खूप आवडायचं. मफिन्स खाण्यासाठी ते नेहमी तयार असायचे.

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, शेवटच्या दिवसात सद्दाम यांचं त्यांच्यासोबतचं वागणं खूप नम्र होतं. सद्दाम त्यांच्या काळातील सर्वांत क्रूर शासक होते, असं जराही त्यांच्या वर्तनातून जाणवायचं नाही.

कॅस्ट्रोनं शिकवलं होतं सिगार ओढायला

सद्दाम यांना 'कोहिबा' सिगार पिण्याचा शौक होता. वेट वाइप्सच्या डब्यात ते या सिगार ठेवायचे.

अनेक वर्षांपूर्वी फिडेल कॅस्ट्रोनं आपल्याला सिगार ओढायला शिकवलं असल्याचं सद्दाम सांगायचे.

फिडेल कॅस्ट्रो आणि सद्दाम हुसैन
फोटो कॅप्शन,

फिडेल कॅस्ट्रो आणि सद्दाम हुसैन

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, सद्दाम यांना बागकामाची खूप आवड होती आणि ते तुरुंग परिसरात उगवलेल्या झाडाझुडपांनाही एखाद्या सुंदर फुलाप्रमाणेच पहायचे.

सद्दाम त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल अतिशय संवेदनशील होते.

नाश्त्यामध्ये ते आधी ऑमलेट खायचे. मग मफिन आणि त्यानंतर एखादं ताजं फळ. चुकूनही जर त्यांचं ऑमलेट तुटलं, तर ते खायला नकार द्यायचे.

बार्डेनवर्पर लिहितात की, सद्दाम यांनी एकदा आपला मुलगा उदय याच्या क्रूरतेचा एक किस्सा सांगितला होता. उदय याच्या त्या कृत्यामुळे सद्दाम प्रचंड संतापले होते.

उदय यानं एका पार्टीत गोळीबार केला होता. त्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते तसंच जखमी झाले होते. यामुळे सद्दाम इतके नाराज झाले की, त्यांनी उदयच्या सगळ्या गाड्यांना आग लावण्याची आज्ञा केली.

उदयच्या महागड्या रोल्स रॉइस, फेरारी, पोर्शसारख्या महागड्या गाड्यांना कशी आग लावून देण्यात आली हे सद्दाम मोठमोठ्यानं हसून सांगत होते.

भावनाशील सद्दाम

सद्दाम यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या एका अमेरिकन सैनिकानं त्यांना सांगितलं की, त्याच्या भावाचा मृत्यू झाला आहे. हे ऐकल्यावर सद्दाम यांनी त्याला मिठी मारली आणि म्हटलं, "आजपासून तू मला तुझा भाऊ समज."

सद्दाम यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अजून एका सैनिकाशी बोलताना म्हटलं होतं की, जर मला माझे पैसे वापरण्याची परवानगी मिळाली तर मी तुझ्या मुलाच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च उचलायला तयार आहे.

सद्दाम हुसैन

एका रात्री सगळ्यांनी पाहिलं की, डॉसन नावाचा वीस वर्षांचा एक सैनिक ढगळा होणारा सूट घालून फिरत होता. सद्दाम यांनी आपला सूट डॉसनला भेट म्हणून दिला होता.

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे, "आम्ही खूप दिवस डॉसनला हसायचो. कारण तो सूट घालून डॉसन एखाद्या फॅशन शोमध्ये कॅटवॉक करत असल्याच्या ऐटीत फिरत होता."

सद्दाम आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांची मैत्री होत होती. अर्थात, सद्दाम यांच्या फार जवळ न जाण्याच्या त्यांना स्पष्ट सूचना होत्या.

सद्दाम यांच्यावरील खटल्यांच्या दरम्यान त्यांना दोन तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

एक बगदादमधील आंतरराष्ट्रीय लवादाचं तळघर होतं आणि दुसरा उत्तर बगदादमधला त्यांचा महाल होता, जो एका बेटावर होता. तिथपर्यंत एका पुलावरून जावं लागायचं.

बार्डेनवर्पर लिहितात, "आम्ही सद्दाम यांना आवश्यकतेपेक्षा जास्त काहीच दिलं नाही. पण त्यांच्या स्वाभिमानाला कधीच धक्का पोहोचवला नाही."

स्टीव्ह हचिंसन, क्रिस टास्कर आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकांनी स्टोअर रुमला सद्दाम यांच्या कार्यालयाचं स्वरुप देण्याचाही प्रयत्न केला होता.

सद्दाम यांचा 'दरबार' भरविण्याचा प्रयत्न

सद्दाम यांना 'सरप्राइज' देण्याची योजना आखण्यात आली. अडगळीच्या खोलीतून एक छोटा टेबल आणि चामड्याचं कव्हर असलेली खुर्ची बाहेर काढली. टेबलावर इराकचा छोटा झेंडा ठेवण्यात आला.

सद्दाम हुसैन

बार्डेनवर्पर लिहितात, "या सगळ्याच्या मागे हा विचार होता की, आम्ही तुरूंगातही सद्दाम यांच्यासाठी शासनप्रमुखाच्या कार्यालयासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सद्दाम जेव्हा पहिल्यांदा त्या कार्यालयात आले, तेव्हा एका सैनिकानं पटकन झुकून टेबलावरची धूळ झटकून साफ केली.

सद्दाम यांनी या कृतीची दखल घेतली आणि खुर्चीवर बसून हसले.

सद्दाम रोज येऊन त्या खुर्चीवर बसायचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिक त्यांच्या समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचे. जणूकाही सद्दाम यांचा दरबार भरला आहे असं वातावरण निर्माण व्हायचं.

बार्डेनवर्पर सांगतात की, सद्दाम यांना खूश ठेवण्याचा सैनिकांचा प्रयत्न असायचा. सद्दामही त्यांच्यासोबत चेष्टामस्करी करायचे. वातावरण आनंदी राहायचं.

सद्दाम यांना जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांची चौकशी करायचे.

या पुस्तकातला सर्वांत आश्चर्यचकित करणारा किस्सा म्हणजे सद्दाम हुसैन यांच्या मृत्यूनंतर या सैनिकांनी शोक व्यक्त केला होता. सद्दाम हे अमेरिकेचे कट्टर शत्रू समजले जायचे, त्यामुळेच या सैनिकांची ही कृती चकित करणारी होती.

पुस्तकाचं कव्हर

त्या सैनिकांपैकी एक होते अॅडम रॉजरसन. त्यांनी विल बार्डेनवर्पर यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की, सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर आम्हाला त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं वाटलं होतं. आम्ही स्वतःलाच त्यांचे मारेकरी समजत होतो. आमच्या खूप जवळच्या व्यक्तिला मारल्याप्रमाणे आम्हाला वाटत होतं.

सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर आणण्यात आला. त्यावेळी तिथे उभे असलेले लोक त्यांच्या मृतदेहावर थुंकले.

अमेरिकन सैनिकांना वाटलं आश्चर्य

बार्डेनवर्पर लिहितात, "हे पाहून सद्दाम यांची शेवटच्या क्षणापर्यंत सुरक्षा करणारे 12 सैनिक आश्चर्यचकित झाले."

त्यांच्यापैकी एकानं जमलेल्या गर्दीसोबत दोन हात करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याच्या साथीदारांनी त्याला मागे खेचून घेतलं.

या सैनिकांपैकी एक असलेल्या स्टीव्ह हचिन्सन यांनी सद्दामला फाशी दिल्यानंतर अमेरिकेच्या लष्करातून राजीनामा दिला होता.

हचिसन्स 2017 पर्यंत जॉर्जियामध्ये बंदुका आणि टेक्निकल ट्रेनिंगचा व्यवसाय करत होते. सद्दाम हुसैन यांच्या मृतदेहाचा अपमान करणाऱ्या इराकी नागरिकांसोबत संघर्ष न करण्याचे आदेश मिळाले असल्याचा त्यांना खेद वाटतो.

आपल्याला फाशी होणार नाही, अशी सद्दाम यांना शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती.

अॅडम रोझरसन नावाच्या सैनिकाने बार्डेनवर्पर यांना सद्दाम यांच्याशी झालेला संवाद सांगितला होता. तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा सद्दाम यांनी व्यक्त केली होती.

सद्दाम हुसैन

30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम यांना पहाटे तीन वाजता उठविण्यात आलं.

थोड्या वेळात फाशी देण्यात येईल, असं सद्दाम यांना सांगितलं. हे ऐकल्यावर सद्दाम यांना आतमध्ये काहीतरी तुटल्याची जाणीव झाली. त्यांनी शांतपणे आंघोळ केली आणि फाशीला सामोरं जायला स्वतःला तयार केलं.

आपल्या फाशीच्या काही मिनिट आधी सद्दाम यांनी स्टीव्ह हचिन्सन यांना आपल्या तुरुंगाच्या कोठडीबाहेर बोलावलं. आपल्या मनगटावरचं 'रेमंड व्हील' घड्याळ त्यांनी हचिन्सनला दिलं.

हचिन्सननं विरोध केला तेव्हा सद्दाम यांनी स्वतःच्या हातानं ते घड्याळ त्यांच्या मनगटावर बांधलं. हचिन्सन यांच्या जॉर्जियामधल्या घरातल्या कपाटावर ते घड्याळ अजूनही टिकटिक करताना दिसतं.

Wednesday, November 18, 2020

! ! यह भी कट जाएगा ! !

https://t.me/joinchat/OZf-IEreYV3UnTsReSFeNA

*✍🏻“हर चीज का हल होता है,आज नहीं तो कल होता है”....*

*✍️एक बार एक राजा की सेवा से प्रसन्न होकर एक साधू नें उसे एक ताबीज दिया और कहा की राजन  इसे अपने गले मे डाल लो और जिंदगी में कभी ऐसी परिस्थिति आये की जब तुम्हे लगे की बस अब तो सब ख़तम होने वाला है ,परेशानी के भंवर मे अपने को फंसा पाओ ,कोई प्रकाश की किरण नजर ना आ रही हो ,हर तरफ निराशा और हताशा हो तब तुम इस ताबीज को खोल कर इसमें रखे कागज़ को पढ़ना ,उससे पहले नहीं!*

*राजा ने वह ताबीज अपने गले मे पहन लिया !एक बार राजा अपने सैनिकों के साथ शिकार करने घने जंगल मे गया!  एक शेर का पीछा करते करते राजा अपने सैनिकों से अलग हो गया और दुश्मन राजा की सीमा मे प्रवेश कर गया,घना जंगल और सांझ का समय ,  तभी कुछ दुश्मन सैनिकों के घोड़ों की टापों की आवाज राजा को आई और उसने भी अपने घोड़े को एड लगाई,  राजा आगे आगे दुश्मन सैनिक पीछे पीछे!   बहुत दूर तक भागने पर भी राजा उन सैनिकों से पीछा नहीं छुडा पाया !  भूख  प्यास से बेहाल राजा को तभी घने पेड़ों के बीच मे एक गुफा सी दिखी ,उसने तुरंत स्वयं और घोड़े को उस गुफा की आड़ मे छुपा लिया !  और सांस रोक कर बैठ गया , दुश्मन के घोड़ों के पैरों की आवाज धीरे धीरे पास आने लगी !  दुश्मनों से घिरे हुए अकेले राजा को अपना अंत नजर आने लगा ,उसे लगा की बस कुछ ही क्षणों में दुश्मन उसे पकड़ कर मौत के घाट उतार देंगे !  वो जिंदगी से निराश हो ही गया था , की उसका हाथ अपने ताबीज पर गया और उसे साधू की बात याद आ गई !उसने तुरंत ताबीज को खोल कर कागज को बाहर निकाला और पढ़ा !   उस पर्ची पर लिखा था —“यह भी कट जाएगा “*

*राजा को अचानक  ही जैसे घोर अन्धकार मे एक  ज्योति की किरण दिखी , डूबते को जैसे कोई सहारा मिला !  उसे अचानक अपनी आत्मा मे एक अकथनीय शान्ति का अनुभव हुआ !  उसे लगा की सचमुच यह भयावह समय भी कट ही जाएगा ,फिर मे क्यों चिंतित होऊं !  अपने प्रभु और अपने पर विश्वासरख उसने स्वयं से कहा की हाँ ,यह भी कट जाएगा !*

*और हुआ भी यही ,दुश्मन के घोड़ों के पैरों की आवाज पास आते आते दूर जाने लगी ,कुछ समय बाद वहां शांति छा गई !  राजा रात मे गुफा से निकला और किसी तरह अपने राज्य मे वापस आ गया !*

*🤏🏻दोस्तों,यह सिर्फ किसी राजा की कहानी नहीं है यह हम सब की कहानी है !हम सभी परिस्थिति,काम ,तनाव के दवाव में इतने जकड जाते हैं की हमे कुछ सूझता नहीं है ,हमारा डर हम पर हावी होने लगता है ,कोई रास्ता ,समाधान दूर दूर तक नजर नहीं आता ,लगने लगता है की बस, अब सब ख़तम ,है ना?*

*जब ऐसा हो तो २ मिनट शांति से बेठिये ,थोड़ी गहरी गहरी साँसे लीजिये !  अपने आराध्य को याद कीजिये और स्वयं से जोर से कहिये –यह भी कट जाएगा !   आप देखिएगा एकदम से जादू सा महसूस होगा , और आप उस परिस्थिति से उबरने की शक्ति अपने अन्दर महसूस करेंगे !  आजमाया हुआ है ! बहुत कारगर है !*

*👉आशा है जैसे यह सूत्र मेरे जीवन मे मुझे प्रेरणा देता है ,आपके जीवन मे भी प्रेरणादायक सिद्ध होगा🙏🏻*

Thursday, November 12, 2020

उपयोगी नारळ तेल

 प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.

ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात.

यालाच फूट रिफ्लेक्सोलॉजी असे म्हणतात…

  • एका दक्षिण भारतीय महिलेने सांगितले माझ्या आजोबांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले, पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही, दात दुःखी नाही, एकदा त्यानी सांगितले की मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा भेटला. झोपताना तो पायाच्या तळांवर तेल लावण्यासाठी त्यांनी त्याना सल्ला दिला होता. आणि तेंव्हापासून हा उपचार त्यांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत आहे. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.
  • मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की माझ्या आईने माझ्या पायाखाली नारळ तेल लावण्याचा आग्रह धरला. तो म्हणाला की लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हा तिने ही प्रक्रिया सुरू केली व त्या नंतर त्याच्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे आणि आरोग्यासाठी चांगला झाला.
  • उडुपी येथील एक गृहस्थ श्री. कामत जे व्यापारी आहेत त्यानी सांगितले की मी सुट्टीसाठी केरळला गेलो होतो.तेथील एका हॉटेलच्या Room मध्ये मला झोप येत नव्हती मी उठून बाहेर फेर फटका मारु लागलो, रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकरी मला विचारू लागला, "काय झाले साहेब ?" मी म्हणालो मला झोप येत नाही! तो हसला आणि म्हणाला, "तुमच्या कडे नारळ तेल आहे का?" मी म्हणालो नाही, तो जाऊन नारळ तेल घेऊन आला आणि म्हणाला, "आपल्या पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा." मग मात्र मी शांत झोपलो.
  • रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .

मी माझ्या लहान मुलिच्या पायाच्या तळांवर नारळ तेलाने मालिश करतो, जे तिला खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.

  • पाय दुखत असल्यास रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळांची मालिश करा. या प्रक्रियेमुळे पायाच्या दुखण्या पासुन त्वरित आराम मिळेल.
  • पायावर सूज येत असल्यास देखिल मालिश करणे गुणकारी ठरते.
  • छान झोप घेण्यासाठी झोपेच्या गोळ्यांपेक्षा ही टीप चांगली आहे.
  • थायरॉइड पायाची जळजळ यावर रामबाण उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना पायाच्या तळाला मालिश करणे.
  • मुळव्याध गुडघादुखी पाठदुखी यावर देखिल रामबाण उपाय म्हणजे तळव्यांची मालिश करणे.

आपणास फक्त कॉकॉनट ऑईलच संपूर्ण पायांवर लावायचे आहे..

विशेषत:डाव्या तळव्यांवर तीन मिनिटे आणि उजव्या पायाच्या तळव्यावर तीन मिनिटे..

झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.